अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Managenment of Learning Intervantion) भाग 03
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Managenment of Learning Intervantion) भाग 03
- Description
- Curriculum
- Reviews
- Grade
आमचा कोर्स का निवडावा?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील काही मुद्द्यांचा एकत्रित विचार केल्यास उच्च दर्जाचे शिक्षण (जागतिक स्तरावरील उच्चतम दर्जाचे शिक्षण), बदलत्या जगात स्वतःची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची जाणीव (भविष्यवेधी) आणि जागतिक नागरिक प्रतिबिंबित होणे. (जागतिक नागरिक) असे दिसते. त्यास एका शब्द समूहात अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Managenment of Learning Intervantion ) असे म्हणता येईल. अत: ‘जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षणा’ची अंमलबजावणी म्हणजे नवी शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी असेही म्हणता येईल.याबाबतीत अनेक मोफत व्हिडिओज उपलब्ध असले तरी आमच्या प्रगत, सखोल आणि अनुभवात्मक अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन-भाग तीन कोर्समध्ये असे घटक आहेत जे फक्त माहिती देत नाहीत, तर प्रत्यक्षात लागू करता येण्यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देतात. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन भाग तीन या कोर्समध्ये जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रक्रियेच्या सहा पायऱ्याबद्दल अधिक माहिती मिळेल व आपल्या वर्गात या लागू करता येतील असे मार्गदर्शन मिळेल.
1. केवळ माहिती नाही, अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning):
- इंटरॲक्टिव्ह सत्रे: प्रॅक्टिकल क्रियाकलाप, केस स्टडीज, आणि टीम बिल्डिंग
- ऍक्टिव्हिटीज रिअल-टाइम फीडबॅक: मार्गदर्शकांकडून थेट फीडबॅक मिळतो
- वैयक्तिक अभ्यासपत्रे: प्रत्येकासाठी वैयक्तिक रिफ्लेक्शन आणि प्रगती ट्रॅकिंग
2. वैयक्तिकृत फीडबॅक आणि मार्गदर्शन (Personalized Feedback & Mentorship):
- तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद
- तुमच्या वैयक्तिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केलेले सल्ले
- फीडबॅक सत्रे – संवाद कौशल्यांवर सुधारणा करण्यासाठी थेट फीडबॅक
3. प्रगतीचे मोजमाप (Measurable Growth Tools):
- स्वत:च्या प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी टूल्स
- Self-Assessment प्रश्नावल्या आणि Progress Trackers
- प्रमाणपत्र (Certification): व्यावसायिक स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी
4. वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि केस स्टडीज (Real-Life Applications):
- प्रभावी केस स्टडीज – विविध क्षेत्रातील यशस्वी उदाहरणे
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव सामावलेले मॉड्यूल्स
- थेट प्रात्यक्षिके (Live Demonstrations) संवाद सुधारण्यासाठी
5. समुदाय आणि नेटवर्किंग संधी (Community & Networking):
- प्रेरक समुदायाचा भाग बना: सहकारी शिकणाऱ्या लोकांशी संवाद
- डिस्कशन फोरम्स आणि ब्रेकआउट सत्रे
- नेटवर्किंग संधी: प्रोफेशनल्ससोबत कनेक्ट होण्याची संधी
6.आमच्या कोर्सची वैशिष्ट्ये (Key Features):
- इंटरॲक्टिव्ह LMS प्लॅटफॉर्म – नेहमीसाठी उपलब्ध
- संपूर्ण अध्ययन प्रक्रियेचे व्यस्थापन प्रक्रियेचे प्रगत प्रशिक्षण
- प्रमाणपत्र (Certificate of Completion) – तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी
- आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी खास डिझाइन केलेले तंत्र
- गट आणि वैयक्तिक दोन्ही स्वरूपातील सत्रे
“हा केवळ एक कोर्स नाही, तर तुमच्या अध्ययन –अध्यापन व एकंदरीत शिक्षण प्रक्रियेतील नवीन भूमिकेची सुरुवात आहे.”
आजच नाव नोंदवा आणि उत्तम अध्यापक बना व आपल्या विद्यार्थ्यांचे उत्तम भविष्य घडावा.
-
1सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success)
सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success)
-
2कृतीचा उद्देश
कृतीचा उद्देश
-
3प्रश्नसूचि
-
4सेल्फी विथ सक्सेस भाग 01- निलेश सर
-
5सेल्फी विथ सक्सेस भाग 02 - निलेश सर
-
6चिंतन प्रश्न
चिंतन प्रश्न
-
7Whats App गटामध्ये शिक्षकाची भूमिका
Whats App गटामध्ये शिक्षकाची भूमिका
-
8Selfie with success बाबत शिक्षकांचे अनुभव
-
9अध्ययन कृती उपयोग आणि उपयोगिता
अध्ययन कृती उपयोग आणि उपयोगिता
-
10अध्ययन कृतीच्या अनुभवावरून खालील बाबी लक्षात येतात
अध्ययन कृतीच्या अनुभवावरून खालील बाबी लक्षात येतात
-
11अध्ययन कृती चे उद्दिष्टे
अध्ययन कृती चे उद्दिष्टे
-
12अध्ययन कृतीच्या प्रभावी उपयोगासाठी खालील मुद्दे विचारात घेण्यात यावेत
अध्ययन कृतीच्या प्रभावी उपयोगासाठी खालील मुद्दे विचारात घेण्यात यावेत
-
13वेध कृती भाग 01 -रोहीणी मॅडम
-
14वेध कृती भाग 02 -रोहीणी मॅडम
-
15वाचन साहीत्यात दिलेले वेध कृती अभ्यासा
-
16वेध कृती मध्ये Bloom`s Taxonomy
वेध कृती मध्ये Bloom`s Taxonomy
-
17वेध कृती मध्ये 6C
वेध कृती मध्ये 6C
-
18या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
-
19अभिनंदन
-
20Class Observation
Class Observation
-
21सध्या वर्गातील मुले ज्या पद्धतीने शिकत आहेत, त्या पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे.
सध्या वर्गातील मुले ज्या पद्धतीने शिकत आहेत, त्या पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे.
-
22वर्ग भविष्य वेधी शिक्षण विचाराने कार्यान्वित झाल्यास वर्गात दिसून येणारे परिणाम
वर्ग भविष्य वेधी शिक्षण विचाराने कार्यान्वित झाल्यास वर्गात दिसून येणारे परिणाम
-
23वाचन साहित्य:वर्ग निरीक्षण फॉरमट अभ्यासा
-
24अध्ययन स्तर निश्चिती
मेहनत करून सुद्धा परिणाम मिळत नसेल तर मेहनतीची दिशा बदलणे आवश्यक आहे.
-
25अध्ययन स्तर निश्चितीचे फायदे
अध्ययन स्तर निश्चितीचे फायदे
-
26अध्ययन स्तर निश्चितीची आवश्यकता
अध्ययन स्तर निश्चितीची आवश्यकता
-
27अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतरची शिक्षकांची भूमिका काय असेल?
अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतरची शिक्षकांची भूमिका काय असेल?
-
28अध्ययन स्तर निश्चिती Format
अध्ययन स्तर निश्चिती Format
-
29ASER TESTING TOOL
ASER TOOL
-
30प्रश्नावली
-
31या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
-
32अभिनंदन!
-
33भविष्य वेधी शिक्षणाची मूलभूत साक्षरता (FLN) स्तर निश्चिती विधाने
भविष्य वेधी शिक्षणाची मूलभूत साक्षरता (FLN) स्तर निश्चिती विधाने
-
34वाचन साहित्य : मूलभूत साक्षरता (FLN) स्तर निश्चिती विधाने अभ्यासा
-
35वेध परिवारामध्ये केल्या गेलेल्या कामाचे शास्त्रीय आधार
वेध परिवारामध्ये केल्या गेलेल्या कामाचे शास्त्रीय आधार
-
36नंदुरबार आणि डहाणू आदिवासी आश्रम शाळांमधील परिणाम आलेख अभ्यासा
नंदुरबार आणि डहाणू आदिवासी आश्रम शाळांमधील परिणाम आलेख अभ्यासा
-
37वेध परिचय भाग 1-प्रियंका मॅडम
-
38वेध परिणाम भाग 1- प्रियंका मॅडम
-
39वेध परिणाम भाग 2- प्रियंका मॅडम
-
40चिंतन प्रश्न
चिंतन प्रश्न
-
41वेध प्रतिक्रिया भाग 1- प्रियंका मॅड
-
42वेध प्रतिक्रिया भाग 2- प्रियंका मॅडम
-
43वेध प्रतिक्रिया भाग 3- प्रियंका मॅडम
-
44वेध प्रतिक्रिया भाग 4- प्रियंका मॅडम
-
45वेध प्रतिक्रिया भाग 1- रोहीणी मॅडम
-
46वेध प्रतिक्रिया भाग 2 - रोहीणी मॅडम
-
47चिंतन प्रश्न
चिंतन प्रश्न
-
48वेध परिणाम भाग 1- रोहीणी मॅडम
-
49वेध परिणाम भाग 2- रोहीणी मॅडम
-
50वेध परिणाम भाग 1- सपना मानकर
-
51वेध परिणाम भाग 2- सपना मानकर
-
52वेध परिणाम भाग 3- सपना मानकर
-
53वेध परिणाम भाग 4- सपना मानकर
-
54चिंतन प्रश्न
चिंतन प्रश्न
-
55या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
या तासिकेतून काय शिकायला मिळाले याबाबत एक मिनिट चिंतन करा.
-
56अभिनंदन!
