वाचन /अध्ययन तंत्र : (SQ3R) (माध्यम-मराठी)
वाचन /अध्ययन तंत्र : (SQ3R) (माध्यम-मराठी)
- Description
- Curriculum
- Reviews
- Grade

“SQ3R तंत्र: वाचन आणि अध्ययन अधिक प्रभावी बनवा”
“प्रभावी वाचनाच्या पाच पायऱ्या : सर्वेक्षण, प्रश्न विचारणे, वाचन, पुनरावृत्ती करणे आणि पुनरावलोकन.”
SQ3R हे एक अध्ययन तंत्र आहे जे वाचनाची सखोल समज विकसित करण्यास मदत करते. हे तंत्र 5 टप्प्यांमध्ये विभागलेले आहे: सर्वेक्षण, प्रश्न विचारणे, वाचन, पुनरावृत्ती करणे आणि पुनरावलोकन. या कोर्स मध्ये प्रत्येक टप्प्याचे महत्त्व आणि त्याची कार्यवाही कशी करावी हे शिकणार आहोत.
तुमचा वाचनातील आत्मविश्वास वाढलेला असेल, अध्ययन येणाऱ्या अनेक अडचणी उदा.
1. लक्षात न राहणे.
2. वाचनाचा कंटाळा येणे.
3. जास्त वेळ अवधान केंद्रित न होणे.
4. वाचन किंवा अभ्यास करण्याची इच्छा न होणे.
या सर्व अडचणी सोडवायला सदर कोर्स मदतीचा ठरतो.
कोर्स कालावधी : 60 मिनिटे.
प्रमाणपत्र – Futurevidya मार्फत प्रमाणपत्र दिल्या जाईल.