बांबु लागवड आणि व्यवस्थापन

Instructor
FutureVidya
8 Students enrolled
5
2 reviews
  • Description
  • Curriculum
  • Reviews
  • Grade
cbc bamboo Course.jpg

शेतकऱ्यांनी बांबू लागवड का करावी?

कोर्स उद्दिष्ट:

शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे फायदे, लागवड तंत्र, आर्थिक संधी, आणि पर्यावरणीय महत्त्व याबाबत माहिती देऊन त्यांना शाश्वत शेतीकडे वळविणे.

कोर्समध्ये काय शिकाल?

  • बांबू लागवडीचे तांत्रिक ज्ञान
  • जमिनीची तयारी, लागवडीचे योग्य पद्धती
  • बांबूच्या उत्पादक जातींची निवड
  • कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याचे मार्ग
  • बांबूवरील प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील संधी
  • सरकारी योजना व अनुदान माहिती

कोर्सची वैशिष्ट्ये:

  • सोपी व समजण्यासारखी शिकवणूक
  • प्रॅक्टिकल ज्ञान व मार्गदर्शन
  • बांबू लागवडीसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
  • प्रमाणपत्र: कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान

कोण भाग घेऊ शकते?

  • नवीन व अनुभवी शेतकरी
  • शेतजमिनीचा फायदा वाढवू इच्छिणारे लोक
  • पर्यावरणपूरक शेतीत रस असलेले उद्योजक

 

प्रवेशासाठी नोंदणी सुरू आहे!

तुमचे नाव नोंदवा आणि बांबू लागवडीतून आर्थिक प्रगती साधा.

 

5.0
2 reviews
Stars 5
2
Stars 4
0
Stars 3
0
Stars 2
0
Stars 1
0
Grade details
Course:
Student:
Enrollment date:
Course completion date:
Grade:
Grade Points
Grade Range
Exams:
Sign in to account to see your Grade
Layer 1