अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन भाग 01

Instructor
FutureVidya
0
0 reviews
  • Description
  • Curriculum
  • Reviews
  • Grade
MLI Part 01.png

मचा कोर्स का निवडावा?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील काही मुद्द्यांचा एकत्रित विचार केल्यास उच्च दर्जाचे शिक्षण (जागतिक स्तरावरील उच्चतम दर्जाचे शिक्षण), बदलत्या जगात स्वतःची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची जाणीव (भविष्यवेधी) आणि जागतिक नागरिक प्रतिबिंबित होणे.  (जागतिक नागरिक) असे दिसते. त्यास एका शब्द समूहात  अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Managenment of Learning Intervantion ) असे म्हणता येईल. अत: ‘जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षणा’ची अंमलबजावणी म्हणजे नवी शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी असेही म्हणता येईल.याबाबतीत अनेक मोफत व्हिडिओज उपलब्ध असले तरी आमच्या प्रगत, सखोल आणि अनुभवात्मक अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन-भाग एक कोर्समध्ये असे घटक आहेत जे फक्त माहिती देत नाहीत, तर प्रत्यक्षात लागू करता येण्यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देतात.

 1. केवळ माहिती नाही, अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning):

· इंटरॲक्टिव्ह सत्रे: प्रॅक्टिकल क्रियाकलाप, केस स्टडीज, आणि टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज

· रिअल-टाइम फीडबॅक: मार्गदर्शकांकडून थेट फीडबॅक मिळतो

· वैयक्तिक अभ्यासपत्रे: प्रत्येकासाठी वैयक्तिक रिफ्लेक्शन आणि प्रगती ट्रॅकिंग

 2. वैयक्तिकृत फीडबॅक आणि मार्गदर्शन (Personalized Feedback & Mentorship):

· तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद

· तुमच्या वैयक्तिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केलेले सल्ले

· फीडबॅक सत्रे – संवाद कौशल्यांवर सुधारणा करण्यासाठी थेट फीडबॅक

 3. प्रगतीचे मोजमाप (Measurable Growth Tools):

· स्वत:च्या प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी टूल्स

· Self-Assessment प्रश्नावल्या आणि Progress Trackers

· प्रमाणपत्र (Certification): व्यावसायिक स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी

 4. वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि केस स्टडीज (Real-Life Applications):

· प्रभावी केस स्टडीज – विविध क्षेत्रातील यशस्वी उदाहरणे

· आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव सामावलेले मॉड्यूल्स

· थेट प्रात्यक्षिके (Live Demonstrations) संवाद सुधारण्यासाठी

 5. समुदाय आणि नेटवर्किंग संधी (Community & Networking):

· प्रेरक समुदायाचा भाग बना: सहकारी शिकणाऱ्या लोकांशी संवाद

· डिस्कशन फोरम्स आणि ब्रेकआउट सत्रे

· नेटवर्किंग संधी: प्रोफेशनल्ससोबत कनेक्ट होण्याची संधी

आमच्या कोर्सची वैशिष्ट्ये (Key Features):

· इंटरॲक्टिव्ह LMS प्लॅटफॉर्म – नेहमीसाठी उपलब्ध

· संपूर्ण अध्ययन प्रक्रियेचे व्यस्थापन प्रक्रियेचे प्रगत प्रशिक्षण

· प्रमाणपत्र (Certificate of Completion) – तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी

· आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी खास डिझाइन केलेले तंत्र

· गट आणि वैयक्तिक दोन्ही स्वरूपातील सत्रे 

हा केवळ एक कोर्स नाही, तर तुमच्या अध्ययन -अध्यापन व एकंदरीत शिक्षण  प्रक्रियेतील नवीन  भूमिकेची सुरुवात आहे.”

आजच नाव नोंदवा आणि उत्तम अध्यापक  बना व आपल्या विद्यार्थ्यांचे उत्तम भविष्य घडावा.

 

 

तासिका क्र. 04
तासिका क्र. 05
तासिका क्र. 06
Grade details
Course:
Student:
Enrollment date:
Course completion date:
Grade:
Grade Points
Grade Range
Exams:
Sign in to account to see your Grade
Layer 1