“आपल्या सर्जनशीलतेची चाचणी घ्या आणि अभ्यासासाठी नवनवीन दृष्टिकोन अवलंबा.”
या प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये Creative Thinking हे अध्ययन कौशल्य कितपत विकसित आहे हे समजण्यास मदत होईल. या माहितीच्या आधारे, विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील विचारसरणीत सुधारणा करण्यासाठी आणि अभ्यासात नवीन दृष्टिकोन आणि तंत्रांचा वापर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाऊ शकते. ज्यामुळे अध्ययन अधिक विविधातपूर्ण होऊन अध्ययनात रंजकता येईल.
चाचणीसाठी दिग्दर्शन (Instructions)
परिचय:
“Creative Thinking म्हणजे कल्पनाशक्तीचा उपयोग करून नवनवीन दृष्टिकोन शोधणे. ही चाचणी आपली सर्जनशीलता कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आहे.”
सूचना:
चुकीच्या उत्तरांची भीती बाळगू नका – ही चाचणी शिकण्यासाठी आहे, तपासण्यासाठी नाही.