Please enter your email:

1. नाव

2. फोन नंबर

3. वादाच्या वेळी मी शांत आणि तर्कसंगत राहतो/राहते.

 
 
 
 
 

4. मी दुसऱ्यांच्या दृष्टिकोनावर विचार करतो/करते आणि त्यांना समजून घेतो/घेते.

 
 
 
 
 

5. वाद सोडविण्यासाठी मी एकाच वेळी इतरांच्या भावना आणि तथ्य यांचा विचार करतो/करते.

 
 
 
 
 

6. वादातून मी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो/करते.

 
 
 
 
 

7. मी वाद सोडवण्यासाठी इतरांशी सहकार्य करतो/करते.

 
 
 
 
 

8. मी वादाच्या वेळी राग किंवा निराशा व्यक्त न करता परिस्थिती हाताळतो/हाताळते.

 
 
 
 
 

9. वाद सुटण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीला बोलण्याची संधी देतो/देते आणि त्यांचे म्हणणे ऐकतो/ऐकते.

 
 
 
 
 

10. वादाच्या वेळी मी मुद्देसुद, स्पष्ट आणि शांत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो/करते.

 
 
 
 
 

11. वाद सोडविण्यासाठी मी तणाव नियंत्रित ठेवतो/ठेवते.

 
 
 
 
 

12. वादाच्या वेळी मी फक्त माझ्या बाजूने विचार न करता, दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो/करते.

 
 
 
 
 

Question 1 of 12