1.ही प्रश्नावली तुम्हाला स्वतःच्या पालकत्व शैलीबद्दल विचार करायला लावेल.
2.प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या अनुभवावर आधारित द्या.
3.शेवटी तुम्हाला तुमच्या पालकत्वाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळेल.
सुजाण पालकत्व हा कोर्स केवळ माहिती देणार नाही, तर विचार करायला लावेल…स्वतःकडे बघायला लावेल. तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं नव्यानं समजायला शिकवेल. या कोर्स मधून तुम्हाला मुलांशी संवाद साधण्याची दिशा स्पष्ट होईल. त्यांच्यावरील अवास्तव अपेक्षा टाळणं. वयानुसार त्यांची भावनिक गरज समजून घेणं. त्यांची इतरांशी तुलना न करता स्वीकार करणं. शिस्त आणि प्रेम यामध्ये संतुलन राखणं आणि सर्वात महत्त्वाचं – तुमच्या पालकत्वावर नव्यानं विश्वास निर्माण करायला शिकवेल.

Please enter your email:

1.  

 संपूर्ण नाव: 

2.  

   संपर्क क्रं.

3.  

  मी मुलाला/ मुलीला स्वतःची मतं मांडण्यासाठी मोकळीक देतो/देते.

 
 
 
 

4.  

    मी मुलाशी/ मुलीशी बोलताना रागाऐवजी संयम ठेवतो/ठवते.

 
 
 
 

5.    

       मी मुलाशी/मुलीशी बोलताना मोबाईल बाजूला ठेवतो/ठेवते.

 
 
 
 

6.  

    घरचे नियम ठरवताना मी मुलाला/ मुलीला विचारात घेतो/घेते.

 
 
 
 

7.  

       मुलाची/ मुलीची चूक समजून घेण्यासाठी आधी त्याचं स्पष्टीकरण ऐकतो/ऐकते.

 
 
 
 

8.  

     मी मुलाला/ मुलीला “तू वाईट आहेस” असे म्हणण्याऐवजी “हे वर्तन योग्य नाही” असं सांगतो/सांगते.

 
 
 
 

9.  

     मुलाला / मुलीला अपयश आलं तर मी त्याला दोष न देता प्रोत्साहन देतो/देते.

 
 
 
 

10.  

     माझं मुलगा/ मुलगी माझ्याशी गुपित शेअर करतो/करते.

 
 
 
 

11.  

    मुलाच्या/मुलीच्या भावना (भीती, दु:ख, राग) मी गंभीरतेने घेतो/घेते.

 
 
 
 

12.  

      मी फक्त गुणांवर भर न देता मुलाच्या/मुलीच्या प्रयत्नांचं कौतुक करतो/करते.

 
 
 
 

13.  

      अभ्यासाबरोबर छंद आणि खेळांना महत्त्व देतो/देते.

 
 
 
 

14.  

    मोबाईल/टीव्ही वापराबाबत मी स्वतः चांगलं उदाहरण दाखवतो/दाखवते.

 
 
 
 

15.  

       मी मुलाची/ मुलीची  इतरांशी तुलना करतो/करते.

 
 
 
 

16.  

       मी मुलाकडून/ मुलीकडून झालेल्या त्यांना  चुका शांतपणे समजावतो/समजावते.

 
 
 
 

17.  

    मला वाटतं की अजून चांगला सजग पालक होण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे.

 
 
 
 

Question 1 of 17

3 Replies to “सुजान पालकत्व”

Comments are closed.