मुलांची पालकांकडून अपेक्षा ही कृती पालकांनी व मुलांनी एकत्रित बसून पूर्ण करावी.
मुलांची पालकांकडून अपेक्षा” ही कृती म्हणजे मुलं व पालकांमध्ये खरी दोन बाजूंचा संवादाची संधी आहे.
काही अपेक्षा ऐकून आश्चर्य वाटलं तरी शांत व समंजस प्रतिसाद द्या.
मुलांच्या अपेक्षा योग्य/अयोग्य ठरवण्याऐवजी त्यामागचं कारण समजून घ्या.
