पालकांच्या मुलांकडून अपेक्षा ही कृती पालकांनी व मुलांनी एकत्रित बसून करावी.
पालकांच्या मुलांकडून अपेक्षा” या कृतीत संवाद खूप महत्त्वाचा आहे.
चर्चा करताना मुलांवर दडपण न आणता शांततेने आपले विचार पर्याय निवडा.
या कृतीमुळे संवाद द्विमार्गी होईल आणि पालक-मुलं दोघांनाही एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल.
