तुम्हाला कोणत्या स्तरात काम करायला आवडेल? या प्रश्नाचे योग्य पर्याय निवडा Please enter your email: 1. तुम्हाला कोणत्या स्तरात काम करायला आवडेल? 1.भीती 2.बक्षीस 3.प्रेरणा 4.स्वयंप्रेरणा 2. तुमच्या कडून इतरांनी प्रेरित होऊन काम करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या स्तरात काम करावे लागेल ? योग्य पर्याय निवडा. 1.भीती 2.बक्षीस 3.प्रेरणा 4.स्वयंप्रेरणा 3. तुम्ही प्रेरित होऊन कलेली कामे आठवा, ते काम करत असताना तुम्हाला कसे वाटले होते? योग्य पर्याय निवडा. 1.आनंदी 2.उत्साही 3.समाधान 4.वाईट 4. इतर कामे आणि प्रेरित होऊन केलेल्या कामात काही फरक आहे का? 1.होय 2.नाही 3.सांगता येत नाही Loading … Question 1 of 4 By FutureVidyaOctober 1, 2025