स्वतःच्या अनुभवावर आधारित उत्तर द्यावे – दुसऱ्यांच्या मतावर न जाता स्वतःच्या निरीक्षणांवर विचार करून पर्याय निवडावा.
मनापासून व प्रामाणिक उत्तर द्यावे – फक्त “योग्य वाटतो” म्हणून नाही तर जे खरे आहे ते निवडावे.
सर्व पर्याय नीट वाचून मग निवडावा – घाईत किंवा वरवर न वाचता प्रत्येक पर्यायाचा अर्थ समजून घेऊन उत्तर द्यावे.

Please enter your email:

1.  

     तुमच्या दृष्टीकोनातून आदर्श शाळा कशी असेल ? तेथील शिक्षण प्रक्रिया कशी असेल? पर्याय निवडा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Question 1 of 1