प्रत्येक विधान नीट वाचावे – घाई न करता प्रश्न व पर्याय दोन्ही काळजीपूर्वक वाचावेत.
स्वतःच्या शिकण्याच्या अनुभवाशी तुलना करावी – कोणता पर्याय आपल्याला खऱ्या अर्थाने लागू होतो तेवढाच निवडावा.प्रामाणिक उत्तर द्यावे . स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित पर्याय निवडावा.
